मा. मंजूषा बुरूजवाले यांना ‘आदर्श शिक्षिका‘ हा पुरस्कार मिळाला आहे. त्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. निवृत्त झाल्यावर त्यांनी संपूर्ण भगवद् गीता पाठ केली. त्या योग प्रशिक्षक बनल्या. भगवद् गीता व योग या विषयांचे त्यांचे यू ट्यूब चॅनेल आहेत.
अशा या मंजूषाताई कामात अत्यंत व्यग्र असूनही त्यांनी माझ्या पुस्तकाचे अत्यंत अभ्यासपूर्ण परीक्षण लिहून मला सुखद आश्चर्याचा धक्का दिला. त्यांचे मी मनापासून आभार मानते.