HomeBlogमाध्यमिक विद्यालय सुकदर येथील माहिती व एस.डी.विद्या विकास ट्रस्ट विषयी व्यक्त केलेली...

माध्यमिक विद्यालय सुकदर येथील माहिती व एस.डी.विद्या विकास ट्रस्ट विषयी व्यक्त केलेली कृतज्ञता

माध्यमिक विद्यालय सुखदर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या शाळेची स्थापना सन 2000 मध्ये झाली असून या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल गेली सोळा वर्षे सतत 100% लागला आहे यावर्षी दहावीतील कीर्ती संजय टेमकर ही विद्यार्थी ही विद्यार्थिनी 98 टक्के मार्क मिळवून प्रथम क्रमांकाने पास झाली तसेच या शाळेचे क्रीडा क्षेत्रामध्ये विभागीय स्तरावर विद्यार्थी खेळतात तसेच एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट मध्ये बरेचसे विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. तसेच इथे शिकणारे सर्व विद्यार्थी गोरगरीब व दारिद्र्यरेषा कुटुंबातील पाच ते सात किलोमीटर अंतरावरून चालत येणारी मुलं आहेत शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण आहेत ही शाळा आपल्यासारख्या देणगीदारांच्या माध्यमातून चालवली जाते या शाळेला संस्था नावारूपात आहे समस्येच्या अंतर्गत वादातून या शाळेकडे कोणीही लक्ष देत नाही पोरकी आहे ही शाळा पडलेली आहे आणि या शाळेची अवस्था अतिशय वाईट व दयनीयआहे परंतु आपल्यासारख्या देणगीदारांच्या माध्यमातून या शाळेला पुन्हा उभारी येताना दिसते त्याबद्दल आपल्यासारख्या सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट या संस्थेला विशेषता या संस्थेच्या सचिव उज्वला अनिल पवार मॅडम यांचे आम्ही खूप खूप ऋण मानतो धन्यवाद. या संस्थेने या शाळेला खूप काही भरभरून दिलेला आहे याचा आम्हाला खूप अभिमान व आनंद वाटतो या संस्थेला याप्रशालेकडून खूप खूप शुभेच्छा.🙏🏻🙏🏻💐💐

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments